सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील,काय स्टंटबाजी करतील ह्याचा काहीही नेम नाही !०-३ वर्षांपर्यंत बाळाचे कान पूर्णपणे विकसित झालेले नसतात.मेंदूचा देखील पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेनुसार अशी लहान मुलं कर्णकर्कश आवाज सहन करू शकत नाहीत. pic.twitter.com/ShOjFuL10Y— 💪🔥 तेजा - Hitman प्रेमी ❤️👑 (@Mayazayo) April 9, 2024
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील,काय स्टंटबाजी करतील ह्याचा काहीही नेम नाही !०-३ वर्षांपर्यंत बाळाचे कान पूर्णपणे विकसित झालेले नसतात.मेंदूचा देखील पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेनुसार अशी लहान मुलं कर्णकर्कश आवाज सहन करू शकत नाहीत. pic.twitter.com/ShOjFuL10Y